मुख्य कार्यकारी अधिकारी यांची स्टॉटला भेट

उमेद अभियान चंद्रपूर
0

पोंभुर्णा : तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर अंतर्गत 8 मार्च जागतिक महिला दिन व महाजीवीका अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुका कक्षा अंतर्गत 15 ते 20 प्रकारचे महिलांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादने यांचे पॅकेजिंग ,ब्रँडिंग करून लॉंचिंग करण्यात आले होते.त्यानंतर उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या दृष्टीने जिल्हा परिषद चंद्रपूर येथे स्टॉल लावण्यात येत आहे. आज रोजी मा. डॉ. मित्ताली शेट्टी मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी आज रोजी भेट देऊन विविध उत्पादनाची व पॅकेजिंग ची पाहणी करून वस्तूंची खरेदी केली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos