राजूरा येथे अन्नप्रक्रियेवर मार्गदर्शन

उमेद अभियान चंद्रपूर
0

राजूरा  :  7 ऑक्टोंबर 2021 रोजी तालुका कृषी अधिकारी, राजुरा कार्यालयामार्फत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना (PMFME) अंतर्गत तहसिल कार्यालय सभागृह, राजुरा येथे सकाळी 11.30 वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यकमात मा.श्री भाऊसाहेब बऱ्हाटे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर, श्री अक्षय गंद्रे, बँक ऑफ इंडिया राजुरा प्रतिनिधी, कु अश्विनी ठेंगणे, संसाधन व्यक्ती, श्री,  व्ही. के. मकपल्ले, तालुका कृषी अधिकारी, श्री चेतन चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी देवाडा, श्री  के.व्ही.चंदनबटवे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजुरा, सर्व कृषी सहाय्यक, उमेद अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कृषी, पशु, crp ताई, तसेच प्रभागसंघ पदाधिकारी, प्रभाग समन्व्यक ( उमेद ), सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये अर्ज केलेले लाभार्थी, अन्न प्रक्रियेत उद्योग करणारे शेतकरीमित्र व शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यशाळेला वरील मान्यवर यांनी मार्गदर्शन केलेत

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos