कोरपना (संकलन : अर्चना बोनसुले, ताअव्य.) : उमेद अभियानाच्या माध्यमातून दीन दयाल ग्रामीण कौशल्य योजनेत प्रशिक्षण पुर्ण करुन माथा येथील सुनेश आत्मनिर्भर झाला आहे.
सुनेश रमेश जीवने हा एक सर्वसाधारण कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार असून, त्यांनी बरेच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र, त्यास नोकरी मिळाली नाही. त्याची आई कोरपना तालुक्यातील माथा येथील रमाबाई स्वयंसहायता समुहाची सदस्य आहे. बरेच दिवस नोकरी न मिळाल्याने त्याने शेती व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. २ वर्ष शेती केल्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षामार्फत सु
शिक्षित बेरोजगारासाठी ( दिन दयाल उपाध्याय ग्रामीण् कौशल्य योजना ) कोरपना येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये त्याला तीन महिने प्रशिक्षण घेण्यासाठी नागपूर येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांनी गायकवाड पाटील आंतरराष्ट्रीय शाळा धुत्ती ( डोंगरगाव , नागपूर ) या केंद्रावर विषयानुरूप प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण हे तीन महिने निवासी होते . 05/10/2018 ते 03/01/2019 या कालावधीत त्यांने आपले प्रशिक्षण पुर्ण केले.
तीन महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला गुजरात येथील (HIGHLY ELECTRICAL APPLIANCES INDIA PVT.LTD AHMDABAD GUJRAT) या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. सुरवातीला रु.११४७८-/ मासिक मानधनावर काम सुरु केले. सहा महिन्यानंतर त्याच्या कामाचे मूल्यमापन करून त्याचे मानधन वाढले. आजचा घडीला रु.१६०००-/ दरमहा वेतन त्यास मिळतआहे. मासीक रु.१६०००-/ मानधन असल्यामुळे मी या पगारावर समाधानी आहे व आर्थिक परिस्थितीत पूर्वीपेक्षा सुधारणा झाल्याचे सुरेश म्हणतो. त्याच्या गावातील आणखी काही कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार मुलांनी ( दिन दयाल उपाध्याय ग्रामीन कौशल्य योजना ) अंतर्गत प्रशिक्षण घेतले असून, त्यांना वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे