सिंदेवाही
: धामणगाव येथे परसबाग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली.
यामध्ये वासेरा, विरव्हा, किन्ही, वाकल, नवेगाव, धुमनखेडा या गावामधील ग्रामसंघ अध्यक्ष, सचिव,
समूह
संसाधन व्यक्ती, कृषीसखी, पशुसखी व समूह प्रशिक्षण व्यक्ती, अशा एकूण ४५ महिलांची
उपस्थिती होती. यावेळी साधन व्यक्ती सुधीर राजगडकर यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये
महिलांची आरोग्याची काळजी, स्वच्छता, पोषण, परसबाग याविषयी मार्गदर्शन केले.
Post a Comment
0Comments