पशू वैरण शेतीस भेट

उमेद अभियान चंद्रपूर
0

कोरपना : तालुका कक्षाच्या पुढाकाराने परिसरात स्वयंसहायता गटाच्या महिलांना वाटप करण्यात आलेल्या वैरण बियांच्या लागवडीची कक्षाच्या अधिकाèयांकडून पाहणी करण्यात आली. तालुका कक्षाच्या वतीने दि १२/४/१९ ला गाव थुटरा येथे भेट देवून शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी मक्का व ज्वारी वैरण बियाणे वाटप करण्यात आले होते. कणसाचे कुकुट पालनात खाद्य म्हणून उपयोग करण्यात येत आहे.  याप्रसंगी मनीषा बोबडे व वंदना बोडे यांच्या शेताला भेट देण्यात आली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos