प्रशिक्षनामध्ये आत्मनिर्भर म्हनजे काय हि संकल्पना देऊन आपन स्वबळावर सक्षम कसे व्हावे व समुहातील सर्व सदस्याना आत्मनिर्भर करून सक्षमीकरण करावे याविषयी विविध उदाहरण देऊन स्पष्टीकरन देन्यात आले तसेच विपणन म्हनजे काय ते तर एखादा व्यवसाय उभारनी करताना त्याला कशी उभारनी करायची ते P1,P2,P3,P4ची PPT देऊन व्यवसाय ची उभारनी चे मूद्दे, मानसिकता,व्यवसायाची निवड, ठिकान,तांत्रीक प्रशिक्षन, श्रम,भांडवल,किंमत,प्याकेजींग ब्रांडिंग, मार्केटिग यांच्या सर्व मुद्धे सर्वे करून शास्वत चालनारे व्यवसायाची उभारनी करावी या विषयी सविस्तर प्रशिक्षन देन्यात आले
प्रशिक्षनाबद्दल उपस्थित केडर याचे कडून प्रशिक्षणात काय शिकले व पुढे काय करनार या विषयी संकल्पना माडंन्यात आल्या व पुढे प्रत्येकानी आपले व्यवसाय उभारनी करावे या विषयी माहीती देन्यात आली
प्रशिक्षनाची सांगता प्रभाग समन्वयक निलेश अहिरकर सर यांनी केले व कार्यशाळेला विराम देन्यात आले