कोहपरा येथे सक्षमीकरण अभियान व मत्स्य तलाव उद्घाटन

उमेद अभियान चंद्रपूर
0

राजूरा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष राजुरा अंतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतीक महीला दिन 8 मार्च पासून ते जागतीक पर्यावरण दिन 5 जून या कालावधीत महासमृधी महीला  सक्षमीकरण अभियान आज दिनांक 20/03/21 रोजी शिवशक्ती महिला  ग्रामसंघ , कोहपरा च्या वतीने गाव पातळीवर कार्य शाळा  व मत्स्य तलाव उद्घाटन कार्यक्रम घेन्यात आला.

या कार्यक्रमाला  अध्यक्ष . म्हणून मा. मंगेश गुरणुले सर,उपसभापती प स राजुरा  प्रमुख मार्गदर्शक मा. डा. ओमप्रकाश रामावत सर सवर्ग विकास अधिकारी प स राजुरा प्रमुख पाहुणे मा.  कुंदाताई  जेणेकर मॅडम ,माजी सभापती व विद्यमान सदस्य प स राजुरा,  मा. डोंगरे मॅडम तालुका अभियान व्यवस्थापक, , , मा. राकेश मेश्रा म सर  सरपच , मा. सौ पूजा मडावी  मॅडम उपसरपंच , मा मोरे  ताई , वांढरे ताई  अंगणवाडी सेविका,  मा कविता बोंडे पोलीस पाटील, मा. योगिता दासर कर आशा वर्कर  मा. ईश्वर मडावी  अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ,  ग्राम संघ पदाधिकारी व सदस्य ,  प्रभाग समन्वयक  अमित भगत , clm बोधे, रामटेके,  crp नसीमा शेख  , वर्धीनी निरंजने , कृषी सखी तग्राप वार , यांच्या  उपस्थितीत कार्यक्रम पार पडला  व उपस्थीत मान्यवरांनी सदर कार्यक्रमाला  पंचायत राज , शिक्षण , आरोग्य, व्यसन मुक्ती ,  समूह व्यवसाय, समूह , ग्राम संघ  , प्रभाग संघ बाधनी व कार्य प्रणाली इ. विषयावर मार्गदर्शन केले

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos