आष्टा येथे महासमृध्दी कार्यशाळा
March 27, 2021
0
भद्रावती : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष भद्रावती अंतर्गत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतीक महीला दीन आठ मार्च पासून ते जागतीक पर्यावरण दीन पाच जून या कालावधीत आज दिनांक 13/3/21 रोजी महीला शक्ती ग्राम संघ आष्टा च्या वतीने गाव पातळीवर कार्य शाळा घे न्यात आली या कार्य शाळेला आष्टा गावचे सरपंच श्री चांगदेव महादेव रोडे, उपसरपंच, सौ. सुरेखा हनुमान अहिरकर, तालुका अभियान व्यवस्थापक श्री शाम मडावी, ग्राम संघ अध्यक्षा सौ. उषा शेंडे, आय crp, ग्राम संघाच्या सर्व महिला, समूदाय कृषि व्यवस्थापक श्री संदीप झाडे, गजानन ग्रुप ऑफ कंपनी चे जनरल मॅनेजर श्री बाला सर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले व उपस्थीत मान्यवरांनी सदर कार्य शाळेला वेगवेळया विषयावर मारगदर्शन करून श्री प्रदीप बाला सर यांनी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत घरकूल लाभार्थी सौ. बेबी ननावरे यांच्या घराचे इझी मिक्स praduct आधुनिक तत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेल्या इझी मिक्स प्राडक् द्वारे 40 केजी एक बॅग हि बहाल करून बाथरूम चे प्लास्टर मोफत करून दिले रेडी मिक्स वॉल प्लास्टर एका बॅग मध्ये 26 फूट काम निघाले त्या एका बॅग ची किंमत वाहतूक खर्चा सह व करसहीत प्रती बॅग रूपये 215 या कमी दरामध्ये घरकूल mart ला उपलब्ध करून देण्यात येईल याची गवाही दिली त्यामुळे या मध्ये घरकूल लाभार्थी याचा वेळ v पैसा सुधा वाचेल तसेच घराचे प्लास्टर दर्जेदार राहील व भिंतीना भेगा सुधा पडणार नाही पर्यावरण दृष्ट्या सुद्धा चांगलें आहे याचा जास्तीत जास्त घरकूल लाभार्थी v इतरांनी सुधा लाभ घ्यावा तसेच याचा लाइव्ह व्हिडिओ सुधा बघून घ्यावा