चंद्रपूर, दि. 23 : दिनांक २३/१०/२०१९ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे राज्य समन्वयक श्री. सुधीर राऊत यांनी जिल्हा चमूसोबत अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
श्री. राउत यांनी खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी, संस्था बांधणी, उपजिविका उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विषयात प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले व वार्षीक उददीष्टे वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी NRETP प्रकल्पाबाबतही मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील ऑनलाईन नोंदीचे काम वाढविण्याबाबत त्यांनी सुचना केली. आढावा बैठकीस जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री. राहुल ठाकरे यांच्यासह जिल्हा व्यवस्थापक व तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते. तालुका अभियान व्यवस्थापक यांनीही यावेळी संवाद साधून विविध शंकाचे निरसन केले.
आर सेटी राज्य संचालक यांची भेट
दरम्यान आज आर सेटीचे राज्य संचालक कश्यप, जिल्हा आर सेटी संचालक श्री. सोनकुसरे यांनी आज आढावा बैठकीत सहभागी होवून आर सेटीच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. यावेळी मा. प्रकल्प संचालक तथा सह संचालक उमेद श्री. निलेश काळे यांनी रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यावर अभियानाचा भर असल्याचे प्रतिपादन केले.