यात खरीप पिकाचे नियोजन व लागवड , सेंद्रिय शेती,PG,LG एकत्रित बियाणे, खते खरेदी करणे. भात लागवडीच्यां पद्धत SRI पद्धत व साधी पद्धत यातील फरक ,पिकावर येणारे रोग व किडी, सेंद्रिय व जैविक खताचा वापर, गाडूळ खत, अझोला , दसपर्णी अर्क डेमो ,निमस्त्र, बीज उगवण क्षमता डेमो, करून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच चाटण वीठ, दाना मिश्रण,चारा स्टँड ,पाणी स्टँड,पशु लसीकरण कॅम्पचे आयोजन,जनावरांना होणारे आजार व तयार उपाय, जंतनाशक पाजणे इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले .सादर कार्यशाळेला ग्रा.प. बोथली येथील उपसरपंच मा.श्री. विजयजी गड्डमावर साहेब, कृषी सेवक श्री.प्रदीप जोंधळे सर , मार्गदर्शक श्री.मडावी सर (BC) सेंद्रिय ,श्री. ज्ञानेश्वर मलेवार सर(CC), प्रभाग संघ अध्यक्ष,सचिव ,कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, कृषी सखी,पशु सखी उपस्थित होते.
Post a Comment
0Comments