स्मार्ट प्रकल्पातंर्गत प्रशिक्षण

उमेद अभियान चंद्रपूर
0


पोंभुर्णा : दिनांक 25 4 2023 ला ( स्मार्ट)  मा  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्तगंत कार्ड शेतकरी महिला उत्पादक कंपनी प्रभाग घोसरी चिंतलधाबा तालुका पोभुर्णा एक दिवसीय कार्ड  कंपनीची कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय कंपनी नोंदणी करण्यासाठीचे टप्पे शेतकरी उत्पादक कंपनीचे वैशिष्ट्ये शेतकरी उत्पादक कंपनी कशासाठी शेतमाल वाजवी भाव मिळवण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम व कंपनीमार्फत करण्यात येणारे वेगवेगळे शेती आधारित व शेती व्यतिरिक्त व्यवसाय याविषयीचे कार्यशाळेत  प्रशिक्षण देण्यात आले सदर कार्यशाळेला  उपस्थित जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर माननीय भांडारकर सर,  माननीय श्री कोंडावार सर प्रायमो कंपनी व्यवस्थापक विशाल सर प्रायमो कंपनी व्यवस्थापक मा खांडरे सर , मा आडे मॅडम ,अहिरकर सर प्रभाग समन्वयक ,रंगारी सर सेंद्रिय शेती समन्यवयक  प्रभागसंघ स्तरावरील  कर्मचारी व प्रभागातील  कंपनीचे डायरेक्टर ,प्रमोटर व सदस्य, सर्व केडर उपस्थित होते

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos