दिनांक 26/3/2021 ला तालुका अभियान कक्ष सिंदेवाही अंतर्गत कृषिसखी, पशुसखी यांचे एक दिवशीय कार्यशाळा तसेच अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. यावेळी मौजा घोट ता. सिंदेवाही येथील सौ सविता सहारे पशुसखी यांचे शेतात भेट दिली. बियाणे लागवड, मल्चिंग पद्धतीने उन्हाळी भाजीपाला लागवड, थिंबक सीबीचं पद्धती, जंगली जनावर पासून संरक्षण इत्यादींची पाहणी केली. कारले, टमाटर, वांगे, भेंडी, कोहोळा, मिरची, सिमला मिरची ,गोबी, ढेमसे, गवार, इत्यादी भाजीपाला लागवडीची माहिती घेतली त्यानंतर ऑझोला युनिट डेमो घेण्यात आला . यावेळी तालुक्यातील सर्व कृषिसखी, पशुसखी, CAM, CLM, प्रभाग
समन्वयक व BM,BMM उपस्थित होते
Post a Comment
0Comments